भूमि अभिलेख भरती 2025

course thumbnail
PRICE

₹2,100

Choose Currency:
Description

 दिवाळी निमित्त खास ऑफर फक्त 24 Oct 2025 पर्यंतच 

भूमि अभिलेख विभागातील भूकरमापक पदासाठी विशेष तयारीसाठी संपूर्ण पॅकेज — बॅच + BOOK + TEST SERIES उपलब्ध आहे.
ही भरती Degree, Diploma in Civil Engineering आणि ITI Surveyor पात्र उमेदवारांसाठी आहे.
या अभ्यासक्रमात तुम्हाला मिळणार –
नवीन अभ्यासक्रमावर आधारित Success Guide Book

ऑनलाईन टेस्ट सिरीज व सराव प्रश्नपत्रिका

अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन

BIGGEST DIWALI OFFER विशेष सवलतीसह

पुस्तक घरपोच मिळेल 

Loading...